लोन वेळेआधी फेडण्याचे तोटे अधिक, जाणून घ्या तज्ञांचे मत
Loan Prepayment : आर्थिक अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी आपण कर्ज घेतो. कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड कशी आणि कधी करावी हे ठरवणे अत्यंत महत्वाचे असते. कर्ज परतफेड करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यापैकी एक म्हणजे लोन प्री पेमेंट. कर्जदाराकडे अधिक पैसे आल्यास किंवा त्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यास प्रत्येकजण लोन प्री पेमेंट (Loan Pre-payment) करण्याचा विचार करत असतो. … Read more