Ladki Bahin Yojana KYC Last Date: लाडकी बहीण योजना ई-केवायसी शेवटचा दिवस
Ladki Bahin Yojana KYC Last Date: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी (e-KYC) संदर्भात महत्त्वपूर्ण नवीन अपडेट आलेली आहे. योजनेची शेवटची तारीख जाहीर करण्यात आली असून, याबाबतची माहिती आदिताई तटकरे यांनी ट्वीट करून दिली आहे. लाभार्थ्यांसाठी काय सूचना आहे आणि ई-केवायसी कधीपर्यंत करणे आवश्यक आहे, हे खालीलप्रमाणे समजून घ्या: ई-केवायसीची अंतिम मुदत • योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी … Read more