पीएम किसान ई-केवायसी करा मोबाईलवरून, कोणी करायची? चेक करा PM Kisan e-KYC Online
PM Kisan e-KYC Online: केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ (PM Kisan Yojana) योजनेचा नियमित हप्ता जर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात हवा असेल, तर पीएम किसानची ई-केवायसी (e-KYC) करणे अत्यंत बंधनकारक आहे. अनेक शेतकऱ्यांना अजूनही आपली केवायसी कशी करायची हे माहीत नाही. आनंदाची बातमी म्हणजे, आता तुम्हाला कोणत्याही सीएससी (CSC) केंद्रावर जाण्याची गरज नाही. तुम्ही … Read more