राज्य सरकारचा मोठा निर्णय, सर्व सामान्यांना दिलासा, 1 एप्रिलपासून वीज दरात कपात, नवीन वीज दर लागू Electricity Bill reduction
Mahavitaran News – मोठी बातमी समोर आली आहे, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अमंलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात येईल. वीजेच्या दरात कपात करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निर्णयानुसार येत्या 1 एप्रिलपासून पुढील 5 वर्ष स्वस्त दरात वीज मिळणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मध्यरात्री … Read more