Mudra Loan: आता मिळवा 20 लाखांपर्यंत कर्ज, तेही गॅरंटीशिवाय! मोदी सरकारची खास योजना…

Mudra Loan – मोदी सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत आता तुम्हाला स्वस्त व्याजदरावर आणि कुठल्याही गॅरंटीशिवाय 20 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. तुम्हाला व्यवसाय सुरू करायचाय का? मग ही योजना (Mudra Loan) तुमच्यासाठीच आहे

Pradhan Mantri Mudra loan details (PMMY)

मुद्रा योजना (PMMY) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून, तिचा उद्देश म्हणजे देशातील सामान्य लोकांना, विशेषतः मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना व्यवसायासाठी आर्थिक मदत पुरवणे

कर्ज मर्यादा आता 20 लाखांपर्यंत (Mudra loan scheme)

2024-25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी (Mudra Loan) कर्ज मर्यादा 10 लाखांवरून 20 लाखांपर्यंत वाढवली आहे

गॅरंटी नाही, तारण नाही (Mudra loan no collateral required)

या योजनेचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे – कोणतीही गॅरंटी किंवा तारण आवश्यक नाही. म्हणजेच, एखाद्या नवीन व्यावसायिकालाही याचा लाभ घेता येतो

चार प्रकारांची कर्ज श्रेणी (Mudra Loan Types)

शिशु (Shishu loan) – 50,000 पर्यंतचे कर्ज
किशोर (Kishor loan) – 50,000 ते 5 लाख
तरुण (Tarun loan) – 5 लाख ते 10 लाख
तरुण प्लस (Tarun Plus) – 10 लाख ते 20 लाख

Ladki Bahin Yojana KYC Last Date
Ladki Bahin Yojana KYC Last Date: लाडकी बहीण योजना ई-केवायसी शेवटचा दिवस

तुमच्या व्यवसायाच्या अवस्थेनुसार योग्य श्रेणीची निवड करता येते

कोणत्या बँका कर्ज देतात? (Which banks provide Mudra loan)

मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था: व्यावसायिक बँका पुढीलप्रमाणे

• प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs)

• लघु वित्त बँका (SFBs)

• नॉन-बँकिंग वित्तीय संस्था (NBFCs)

• सूक्ष्म वित्त संस्था (MFIs)

52 कोटींहून अधिक कर्ज खाती

या योजनेचा परिणाम जबरदस्त राहिला आहे:

• 52 कोटींहून अधिक कर्ज खाती उघडली गेली आहेत.

• 68% लाभार्थी महिला आहेत – महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देणारी योजना.

e pik pahani last date
e pik pahani last date: ई पीक पाहणीला या तारखेपर्यंत मुदतवाढ! मोबाईलवरुन अशी करा झटपट नोंदणी

• किशोर श्रेणीतील (Kishor loan PMMY) कर्जाचा वाटा 5.9% वरून 44.7% पर्यंत वाढला आहे

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सुवर्णसंधी (Mudra loan scheme)

जर तुम्ही नव्या व्यवसायाची योजना करत असाल, छोटा उद्योग वाढवायचा असेल किंवा महिला उद्योजक म्हणून पुढे यायचं असेल तर, प्रधानमंत्री मुद्रा योजना (Mudra Loan) तुमच्यासाठी संधी आहे. तुमचं स्वप्न मोठं आहे, आता त्याला सरकारची साथ आहे

➡️ 2025 मध्ये मुद्रा लोन घ्या फक्त 10 मिनिटांत – सर्व प्रक्रिया मोबाईलवरून!

Leave a Comment