SBI Kisan Credit Card: SBI कडून 3 लाखांपर्यंत कर्ज घ्या, किसान क्रेडिट कार्ड योजनेतून – पहा संपूर्ण प्रोसेस|KCC SBI Loan Offer 2025
SBI Kisan Credit Card- भारतीय स्टेट बँक (SBI) ने ग्राहकांसाठी एक मोठी संधी आणली आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी क्रेडिट कार्ड (KCC) योजनेअंतर्गत SBI 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देत आहे. विशेष म्हणजे हे कर्ज तुम्हाला अतिशय कमी म्हणजेच केवळ 4% व्याजदराने मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित गरजा भागवणे सोपे होईल. या योजनेची संपूर्ण माहिती आपण येथे … Read more