SBI ने बदलले ATM व्यवहाराचे नियम, आता फक्त इतक्याच वेळा मोफत पैसे काढता येणार SBI Free ATM Transactions
SBI ATM Rules – जर तुमचे खाते SBI मध्ये आहे आणि तुम्हाला एटीएमचा वापर वारंवार करावा लागत असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खुप महत्त्वाची आहे. 1 फेब्रुवारी 2025 पासून SBI ने ATM व्यवहारांसंबंधित नवे नियम लागू केले आहेत, जे देशामधील SBI च्या सर्व ग्राहकांवर सारखेच लागू होतील. मग तुम्ही राहण्यासाठी मेट्रो शहरात किंवा गावात कुठेही असाल. … Read more