हा बगळा आहे की मायकल जॅक्सन? पाणी पिण्याची स्टाईल पाहून हसू आवरणं कठीण!
Heron Dance Viral Video – सोशल मीडियावर दररोज काहीतरी भन्नाट व्हायरल होत असतं. काही व्हिडीओ इमोशनल, काही अचंबित करणारे, तर काही असे असतात की पाहताच हसू फुटतं. सध्या असाच एक बगळ्याचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतोय – ज्यात तो बगळा पाणी पीत असताना अक्षरशः डान्स करतोय बगळ्याचं ‘मायकल जॅक्सन’ डान्स स्टाईल पाणी पिताना! … Read more