महिलांसाठी सुवर्णसंधी – व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाखांचे बिनव्याजी कर्ज, अर्ज प्रक्रिया आणि पात्रता येथे पहा

Sarkari Yojana For Women 2025 – केंद्र सरकारने महिलांसाठी लखपती दीदी योजना (Lakhpati Didi Yojana) सुरु केली आहे. या योजनेमधून तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी बिनव्याजी 5 लाखांचे कर्ज देण्यात येते. केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजना राबवल्या जातात. यामध्ये महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी देखील प्रोत्साहन … Read more

‘आपले सरकार’ पोर्टल या 5 दिवसासाठी बंद राहणार, तुमची कामे वेळेत उरकून घ्या!

Aaple Sarkar Update – आपले सरकार पोर्टलवरून शासकीय कागदपत्रांसंबंधित तुमचे कोणतेही काम असेल, तर ते आजच करून घ्या. कारण पुढील 5 दिवसांसाठी हे पोर्टल बंद राहणार आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने यासंदर्भात माहिती दिली आहे. 10 ते 14 एप्रिल पर्यंत हे पोर्टल सर्वच सेवांसाठी बंद असेल. वेगवेगळ्या सरकारी सेवा आणि कागदपत्रांसाठी अर्ज करण्याची सुविधा असलेले … Read more

शेतकरी ओळखपत्र मिळण्यास सुरवात, मोबाईलवरून कसे डाऊनलोड करायचे? पहा सोपी पद्धत Farmer ID Card Download

Farmer ID Card Download

Farmer ID Card Download – राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली होती, त्यांना आता त्यांच्या युनिक आयडीचे अधिकृत संदेश मिळण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आता ‘फार्मर आयडी कार्ड’ कसे डाउनलोड करायचे? असा प्रश्न निर्माण होत आहे. चला तर मग या प्रक्रियेची आपण सविस्तर माहिती घेऊ. फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय? राज्य सरकारकडून … Read more

Gharkul Yojana: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, घरकुलासाठी सर्वसामान्य नागरिकांना मिळणार तब्बल ‘इतकं’ अनुदान!

Gharkul Yojana: भारताची अर्थव्यवस्था जगातील 5 व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, परंतु आजही देशातीमधील असंख्य नागरिक बेघर असल्याचे पहायला मिळते. त्यामुळेच केंद्र सरकारकडून सर्वसामान्य बेघर नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजनेमधून घरकुल उपलब्ध करून दिले जात आहे. परंतु, पीएम आवास योजनेअंतर्गत जे अनुदान दिले जाते ते फारच कमी असून या अनुदानात घर कसे बनवायचे हा मोठा … Read more

PM किसान योजनेत या तारखेपासून सुरू होणार नवीन नोंदणी प्रक्रिया, अर्ज कसा करावा ते जाणून घ्या PM Kisan Yojana New Registration 2025

PM Kisan Yojana New Registration 2025 – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून विविध कारणांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शासनाने या शेतकऱ्यांना योजनेत पुन्हा सहभागी होण्याची संधी दिली आहे, त्यांना 2,000 रुपयांचा हप्ता देण्यात येईल. यासाठी 15 एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल. पंतप्रधान किसान योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना … Read more

कृषी विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी, पगार 81,000/-, पहा पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Krushi Vidyapeeth Bharti 2025 – सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांकडे आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठात भरती सुरु झाली आहे. कृषी विद्यापीठातील गट क संवर्गात विविध पदे भरण्यासाठी भरती सुरु आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. कृषी विद्यापीठातील या भरतीसाठी (Krushi Vidyapeeth Bharti 2025) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कृषी विद्यापीठात (Krushi Vidyapeeth) कृषी सहाय्यक आणि … Read more

State Bank of India मध्ये कोणत्याही परीक्षेशिवाय थेट नोकरीची संधी, पगार 65,000/-, जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया

SBI Recruitment 2025 – बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता स्टेट बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी आणि रिव्यूअर पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यामुळे या भरतीमधून नियुक्ति होऊन ऑफिसर पदावर काम करण्याची तुमच्याकडे उत्तम संधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख स्टेट बँकेकडून (State … Read more

SBI चा करोडो ग्राहकांना धक्का, आकर्षक व्याजदर देणारी हि खास योजना केली बंद

SBI Amrit Kalash Scheme – देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी सुरू केलेली विशेष फिक्स्ड डिपॉझिट (FD) योजना अमृत कलश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना 400 दिवसांच्या कालावधीसाठी सुरु करण्यात आली होती आणि गुंतवणूकदारांना यामधून आकर्षक व्याजदर मिळत होता. परंतु, 1 एप्रिल 2025 पासून ही … Read more

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितली सोपी ट्रिक

Injected vs Natural WaterMelon – उन्हाळा सुरु झाला की आपण रसाळ आणि पाण्याचा अंश असलेल्या फळांचे सेवन करतो, जसे की कलिंगड. कलिंगडमध्ये पाण्याचा अंश अधिक असतो, त्यामुळे उन्हाळ्यात शरीरात पाण्याची पातळी राखण्यासाठी हे उत्तम फळ आहे. पण आजकाल बाजारामध्ये प्रत्येक गोष्टीत भेसळ किंवा फसवणूक करतात त्यामुळे आपण अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अनेक फळांना पिकवण्यासाठी … Read more

पोस्ट ऑफिस की SBI, 5 वर्षांच्या FD योजनेत चांगल्या परताव्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता?

Post Office Vs SBI FD Scheme – अलीकडे फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. अनेकजण बँकांच्या FD योजनेत गुंतवणूक करतात. याशिवाय काहीजण पोस्ट ऑफिसच्या FD योजनेत गुंतवणूक करतात. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिस आणि SBI च्या FD योजनेची तुलना करणार आहोत. जर तुम्हीही फिक्स डिपॉझिट (FD) मध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुमच्यासाठी … Read more