शासकीय सेवा शुल्क वाढ – आता जात, अधिवास, उत्पन्न दाखल्यांसाठी किती पैसे लागतील? Government Service Fee Hike
Government Service Fee Hike – शासकीय सेवा शुल्क वाढ हा सध्या नागरिकांच्या चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरत आहे. ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा सेतू केंद्रांमार्फत मिळणाऱ्या शासकीय कागदपत्रांसाठी आता नागरिकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. शासनाने ही सेवा डिजिटल स्वरूपात अधिक प्रभावीपणे पुरवण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्याचवेळी शुल्कात झालेली वाढ … Read more