महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या वेळा बदलणार, 15 जूनपासून नवीन वेळापत्रक लागू Maharashtra Schools Time Table Change
Maharashtra Schools Time Table Change: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. येत्या 15 जून 2025 पासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांचे वेळापत्रक बदलणार आहे. यापुढे शाळा सकाळी 9 वाजता सुरू होणार असून दुपारी 4 वाजता सुटणार आहेत. ही वेळापत्रकातील बदलांची योजना नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत असल्याचे बोलले जात आहे. कधीपासून … Read more