Meri Panchayat App information: तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती खर्च केला? घरबसल्या मोबाईलवरून पहा
Meri Panchayat App information: डिजिटल युगात आता गावाचं प्रशासनही मोबाईलच्या एका क्लिकवर सहजपणे उपलब्ध झालं आहे. केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘मेरी पंचायत’ अॅप (Meri Panchayat App) च्या माध्यमातून गावातील प्रत्येक नागरिकाला आपल्या गावातील प्रत्येक खर्चाची, कामांची, आणि निर्णयांची थेट माहिती मिळणार आहे. हे अॅप म्हणजे प्रशासनात पारदर्शकतेचा नवा आणि महत्त्वपूर्ण टप्पा ठरत … Read more