10 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज फक्त 1 मिनिटात बँक खात्यात जमा Annasaheb Patil Loan Scheme
Annasaheb Patil Loan Scheme: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत (Annasaheb Patil Mahamandal) मराठा समाजातील तरुणांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज (interest free loan) दिले जाते. या योजनेचा मुख्य उद्देश मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. योजनेचे प्रमुख घटक या योजनेमध्ये तीन प्रमुख उपक्रम आहेत, ज्या अंतर्गत तरुणांना व्यवसायासाठी आर्थिक मदत … Read more