PM Kisan 20th Installment: PM किसानच्या 20 व्या हप्त्याचे पैसे अडकले तर काय करायचे? वाचा सविस्तर
PM Kisan 20th Installment: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 6,000 आर्थिक मदत 3 समान हप्त्यांमध्ये (2,000 रुपये प्रमाणे) खात्यात जमा करते. फेब्रुवारी 2025 मध्ये 19वा हप्ता वितरित करण्यात आला होता. आता 20 वा हप्ता जून 2025 च्या अखेरीस वितरित होण्याची शक्यता आहे. मात्र, काही शेतकऱ्यांना पुढील 20वा हप्ता मिळाला … Read more