राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना: महिलांना फक्त ₹१ मध्ये मिळणार सरकारी जमीन! Rajmata Jijau Mahila Sakshamikaran Yojana 2026
Rajmata Jijau Mahila Sakshamikaran Yojana 2026: ग्रामीण भागातील महिलांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या योजनेचे नाव आहे ‘राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना’. या योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय पडीक जमिनी महिला बचत गटांना केवळ १ रुपया वार्षिक भाड्याने दिली जाणार आहे. चला तर मग … Read more