पशुपालकांसाठी आनंदाची बातमी: आता मिळणार 3 लाखांपर्यंत कर्ज, तेही शून्य टक्के व्याजाने! Pashupalan Loan Scheme without Interest
Pashupalan Loan Scheme without Interest: शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे पाहिले जाते. मात्र, जनावरांचा चारा, औषधोपचार आणि गोठा व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना अनेकदा पैशांची चणचण भासते. हीच अडचण दूर करण्यासाठी राज्य सरकारने पशुपालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची कर्जयोजना सुरू केली आहे. किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत आता पशुपालक, शेळी-मेंढीपालक आणि कुक्कुटपालन करणाऱ्या बांधवांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज चक्क शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध … Read more