अखेर प्रतीक्षा संपली, लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता या तारखेला Ladki Bahin Yojana April Installment Date
Ladki Bahin Yojana April Installment – महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 पासून राज्यामधील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीमधील अपयशानंतर महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणली. ही योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. जानेवारीपासून योजनेमध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून निकष … Read more