शेतकऱ्यांसाठी मोठी संधी, सौर पंपासाठी 8 लाख 5 हजारांचे अनुदान, अर्ज सुरू
solar agricultural pump Subsidy – “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” ही खास योजना महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना सौर (सूर्यापासून चालणारे) पंप देत आहे. या पंपामुळे शेतकऱ्यांना वीजबिल भरावे लागत नाही आणि शेतीला नियमित पाणी मिळते. ही योजना शेतकऱ्यांसाठी खुप फायदेशीर आहे. अर्ज कसा करायचा? खूप शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असतात. … Read more