Personal Loan on 10000 Salary: 10,000 पगारावर पर्सनल लोन देणाऱ्या बँका, जाणून घ्या कुठे मिळेल झटपट लोन

Personal Loan on 10000 Salary: आजकाल कमी पगारात कर्ज घेणे शक्य झाले आहे. अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक गरजांमध्ये वैयक्तिक कर्ज (Personal Loan) हा सोपा पर्याय ठरतो. जरी मासिक पगार कमी असला, तरी काही निकष पूर्ण केल्यास कर्ज मंजूर होऊ शकते.

वैयक्तिक कर्ज म्हणजे काय?

Personal Loan (वैयक्तिक कर्ज) हे कर्ज कोणत्याही खास कारणासाठी तुम्ही वापरु शकता– जसं की, वैद्यकीय खर्च, घरगुती गरजा, शिक्षण किंवा लग्न समारंभ. यासाठी कोणतंही तारण लागत नाही, त्यामुळे हे ‘Unsecured Loan’ प्रकारात मोडतं

➡️ 650 CIBIL Score for Personal Loan: वैयक्तिक कर्जासाठी 650 सिबिल स्कोअर पुरेसं आहे का? हे वाचल्याशिवाय अर्ज करू नका!

₹10,000 पगारावर किती Personal Loan मिळू शकते?

तुमचा मासिक पगार ₹10,000 असेल तर, तुम्ही साधारणपणे ₹50,000 ते ₹1,00,000 दरम्यान Personal Loan घेऊ शकता. ही रक्कम खालील गोष्टींवर अवलंबून असते:

• क्रेडिट स्कोर (Credit Score): 750 किंवा त्यापेक्षा अधिक असायला हवा.
• कर्ज फेडण्याची क्षमता (Debt-to-Income Ratio): 40%-50% च्या आत असावी.
• नोकरीतील स्थैर्य: किमान 6 महिने ते 1 वर्ष अनुभव.

EMI कसा ठरवतात?

EMI (मासिक हप्ता) ठरवताना खालील फॉर्म्युला वापरला जातो:

उदाहरण:

कर्ज रक्कम: ₹50,000
व्याजदर: 12% वार्षिक
कालावधी: 2 वर्षे
EMI = अंदाजे ₹2,355

➡️ CIBIL Score Check in 2 Minutes – फ्रीमध्ये क्रेडिट स्कोअर पाहण्याची सोपी पद्धत!

₹10,000 पगारावर वैयक्तिक कर्ज देणाऱ्या बँका (List of Banks Offering Personal Loan on 10000 Salary)

काही निवडक बँका आणि NBFC प्लॅटफॉर्म्स कमी उत्पन्न असलेल्या अर्जदारांसाठी कर्ज देतात. खाली याचं विस्तृत वर्णन केलं आहे.

Mukhyamantri Bal Aashirwad Yojana
Mukhyamantri Bal Aashirwad Yojana: मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना, दरमहा 4000 मिळणार – अशा कुठल्याही प्रकारची योजना अस्तित्वात नाही, आर्थिक नुकसानीस बळी पडू नका

1.SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया)

SBI ही सरकारी बँक असून ती सरकारी तसेच खासगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक कर्ज देते, किमान पगार ₹10,000 असेल तरी. जर तुमचं नोकरीचं स्थैर्य आणि सिबिल स्कोअर चांगला असेल, तर लोन मिळण्याची शक्यता असते.

2.Bank of Baroda

Bank of Baroda कडून ₹10,000 पगारावर कर्ज मिळू शकते, परंतु काही ठराविक शाखांमध्येच ही सेवा उपलब्ध असते. कर्जाची मर्यादा ₹50,000 ते ₹1.5 लाख दरम्यान असते.

3.IDFC First Bank

IDFC First Bank हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित असून ते कमीत कमी कागदपत्रांमध्ये वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देते. जर इतर अटी पूर्ण होत असतील तर ₹10,000 पगार असलेल्यांनाही कर्ज मिळवण्याची संधी आहे.

➡️ Punjab National Bank Personal Loan: 10.40% पासून सुरु – 24 तासात मंजुरी, अर्ज करा ऑनलाईन!

NBFC आणि डिजिटल ॲप्स जे कमी पगारावर लोन देतात

1.KreditBee

KreditBee हे एक डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्म आहे जे फक्त ₹9,000 मासिक पगारावरही लोन ऑफर करतं. ह्यांचा लोन प्रोसेस पूर्णपणे ऑनलाइन आहे आणि थोड्याफार जास्त व्याजदरात पण जलद लोन मंजूर होतो.

2.Bajaj Finserv

Ration card e-KYC update
Ration card e-KYC update: रेशन कार्डधारकांनो लक्ष द्या! ई-केवायसी नसेल तर नाव बोगस कार्डधारकांच्या यादीत जाणार

Bajaj Finserv ची प्रोसेस थोडी अधिक पारंपरिक आहे, पण जर तुम्ही स्थिर नोकरीत असाल आणि तुमचा CIBIL स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला ₹25,000 ते ₹1.5 लाखपर्यंत कर्ज मिळू शकते.

3.CASHe App

CASHe हे अल्प मुदतीचे लोन देणारे ॲप आहे जे मोबाईलद्वारे सहज अर्ज स्वीकारते. ₹10,000 पगार असलेल्यांनाही 30 ते 90 दिवसांसाठी त्वरित लोन मिळू शकते.

आवश्यक पात्रता: Personal Loan on 10000 Salary Eligibility

• वय: 21 ते 65 वर्षे
• नोकरी: 6 महिने ते 1 वर्ष सततची नोकरी
• पगार जमा होणं: बँक खात्यावर नियमित जमा
• क्रेडिट स्कोर: 750 किंवा त्यापेक्षा जास्त

➡️ CIBIL Score 800 पेक्षा जास्त कसा कराल? जाणून घ्या ही सोपी ट्रिक! CIBIL Score 800+ in 1 Trick!

Personal Loan on 10000 Salary घेताना लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी

क्रेडिट स्कोर तपासा
• लपलेले शुल्क (Hidden Charges) असू नयेत
EMI बजेटमध्ये बसतो का, ते पहा
• वेळेवर परतफेडीची योजना तयार ठेवा

Personal Loan साठी ऑनलाईन अर्ज कसा कराल?

• बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा
• अर्ज फॉर्म भरा
• आवश्यक कागदपत्रं अपलोड करा
• पात्रता तपासल्यानंतर Loan मंजूर होतो

कमी पगारात वैयक्तिक कर्ज घेणे (Personal Loan on 10000 Salary) हे शक्य आहे, फक्त तुमचं क्रेडिट स्कोर चांगलं असणं आणि EMI फेडण्याची क्षमता ठाम असावी. योग्य योजना आणि सावधगिरीने तुम्ही कमी पगारातही आर्थिक गरज भागवू शकता.

➡️ ही ॲप्स देत आहेत कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज – कमी EMI आणि झटपट मंजुरी! Low Interest Personal Loan App

Leave a Comment