Maharashtra Weather Update – राज्यातील या भागांत सोमवारनंतर जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
Maharashtra Weather Update – राज्यात उन्हाचा ताप वाढत असल्यामुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे, अनेक भागात पावसाची हजेरी लागेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान मुंबईतही पावसाळी वातावरण निर्माण होऊन पुढील 1-2 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भामधील काही भागांत अजुनही उष्णतेचे प्रमाण कायम आहे. राज्यातील अनेक भागांत आता पावसाची हजेरी … Read more