IMD Rain Alerts: रेड, ऑरेंज, यलो, ग्रीन अलर्ट यांचा अर्थ काय असतो? हवामान खात्याचे हे रंगीत अलर्ट कसे समजायचे हे जाणून घ्या सविस्तर
IMD Rain Alerts: पावसाचा अलर्ट म्हटला की आपल्या डोळ्यासमोर नकाशावर रंगबिरंगी चिन्हं दिसू लागतात. हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’, ‘ऑरेंज अलर्ट’ किंवा ‘यलो अलर्ट’ची घोषणा झाली की अनेकांच्या मनात भीतीची छाया निर्माण होते. पण हे अलर्ट नक्की काय असतात? त्यामागचं विज्ञान काय आहे? आणि या रंगांचा अर्थ नक्की काय सांगतो? याची सविस्तर माहिती आपल्याला हवामान विभागाच्या … Read more