अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र डाउनलोड करा, मोबाईलवरून; फक्त 2 मिनिटात Alpabhudharak Shetkari Pramanpatra Download
Alpabhudharak Shetkari Pramanpatra Download: अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र (Small Land Holder Certificate) हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांमध्ये अधिक अनुदान, कर्ज, सवलत आणि इतर फायदे मिळतात. महाराष्ट्रात ज्या शेतकऱ्याकडे 5 एकरांपेक्षा कमी जमीन असते त्याला अल्पभूधारक शेतकरी मानले जाते. अशा शेतकऱ्यांसाठी हे प्रमाणपत्र अत्यावश्यक … Read more