ई-केवायसी (e-KYC) न झालेल्या लाडक्या बहिणींची यादी जाहीर ! यादीत नाव पहा ladaki bahin ekyc list
ladaki bahin ekyc list: महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना (Ladki Bahin Yojana) राज्यातील महिलांना आर्थिक आधार देत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना नियमितपणे ₹1500/- चा मासिक हप्ता मिळतो. मात्र, हा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी शासनाने सर्व पात्र महिलांना ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ज्या महिलांनी विहित मुदतीत ई-केवायसी पूर्ण केली नसेल, त्यांना पुढील हप्ते मिळण्यास अडचण … Read more