लाडक्या बहिणींना दोन हप्ते एकत्र मिळणार; 3000 रुपये जमा होणार Ladki Bahin Yojana November December installment
Ladki Bahin Yojana November December installment: महाराष्ट्र राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पात्र महिलांना या योजनेचे दोन महिन्यांचे अनुदान एकत्रितपणे वितरित करण्याच्या हालचाली शासनाकडून सुरू झाल्या आहेत. यामुळे महिलांच्या बँक खात्यात थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत. महिला … Read more