लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये अजून मिळाले नाहीत? तात्काळ करा ‘हे’ काम, अडकलेला हप्ता खात्यात जमा होणार Ladki Bahin Yojana November December installment update
Ladki Bahin Yojana November December installment update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनेक लाभार्थी महिलांना नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. जर तुम्ही पात्र असूनही तुमचे पैसे जमा झाले नसतील, तर घाबरून जाण्याचे कारण नाही. काही तांत्रिक चुकांमुळे किंवा ई-केवायसी प्रक्रियेतील त्रुटींमुळे तुमचे पैसे थांबले असू शकतात. योग्य पावले उचलल्यास तुम्हाला थकीत हप्त्यांसह … Read more