आदिती तटकरेंची लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा; आता ‘या’ नंबरवर कॉल करताच सुटणार सर्व प्रश्न Ladki Bahin Yojana Helpline Number
Ladki Bahin Yojana Helpline Number: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. योजनेचा लाभ मिळवताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि शंकांचे निरसन करण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विशेष हेल्पलाईन क्रमांकाची घोषणा केली आहे. यामुळे आता लाडक्या बहिणींना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे घरबसल्या एका फोन कॉलवर मिळणार आहेत. हेल्पलाईन … Read more