Mudra Loan: आता मिळवा 20 लाखांपर्यंत कर्ज, तेही गॅरंटीशिवाय! मोदी सरकारची खास योजना…
Mudra Loan – मोदी सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत आता तुम्हाला स्वस्त व्याजदरावर आणि कुठल्याही गॅरंटीशिवाय 20 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. तुम्हाला व्यवसाय सुरू करायचाय का? मग ही योजना (Mudra Loan) तुमच्यासाठीच आहे Pradhan Mantri Mudra loan details (PMMY) मुद्रा योजना (PMMY) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून, तिचा उद्देश म्हणजे देशातील सामान्य लोकांना, … Read more