PMEGP loan scheme: प्रधानमंत्री PMEGP योजनेतून कसे घ्याल 50 लाखापर्यंतचे कर्ज, पहा संपूर्ण प्रोसेस
PMEGP loan scheme: प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) ही केंद्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे, जी ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत पुरवते. ही योजना खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC) मार्फत कार्यान्वित केली जाते आणि यामध्ये लाभार्थ्याला उत्पादन व्यवसायासाठी 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. या योजनेमुळे नवउद्योजकांना आत्मनिर्भर … Read more