Electronics and Communication Diploma: 10वी/12वी नंतर करा हा 3 वर्षांचा कोर्स आणी मिळवा थेट नोकरीची संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Electronics and Communication Diploma: हा 10वी किंवा 12वी नंतर एक जबरदस्त करिअर पर्याय ठरू शकतो. जिथे पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाला 3-4 वर्षं लागतात, तिथे हा डिप्लोमा कमी कालावधीत तुम्हाला थेट इंडस्ट्रीमध्ये नोकरीची संधी देतो. आजच्या डिजिटल युगात इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या स्किल्सना जबरदस्त मागणी आहे – मग ती मोबाईल टेक्नॉलॉजी असो, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), किंवा … Read more