UPI Balance Check Limit: 1 ऑगस्टपासून युपीआय बॅलन्स चेकवर बंधने; गुगलपे-फोनपे वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती
UPI Balance Check Limit या महत्त्वाच्या विषयावर NPCI ने मोठा निर्णय घेतला आहे. भारतात दररोज कोट्यवधी लोक UPI वापरून व्यवहार करतात. मात्र, याच युपीआय प्रणालीवर वाढत्या लोडमुळे आता थेट मर्यादा लादल्या जात आहेत. गुगलपे, फोनपे, पेटीएमसह अन्य UPI अॅप्सवर 1 ऑगस्टपासून नवे नियम लागू होणार आहेत. युपीआयवरील वाढता ताण NPCI ला कसा घातक वाटला? गेल्या … Read more