खरीप 2025 चा पीक विमा मिळणार की नाही? ‘ई-पीक पाहणी’ झाली का? ‘आपली चावडी’ पोर्टलवर लगेच तपासा Kharif 2025 crop insurance status
Kharif 2025 crop insurance status: खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानभरपाईसाठी आणि खरीप 2025 चा पीक विमा मिळवण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी (e-Pik Pahani) केलेली असेल, त्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आपली ई-पीक पाहणी झाली आहे की नाही, हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आता आपण घरी बसल्या … Read more