रब्बी हंगाम अनुदान 2025: शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 10,000 रुपये जमा; नवीन लाभार्थी यादी पहा Rabbi Hangam Anudan 2025
रब्बी हंगाम अनुदान 2025 (Rabbi Hangam Anudan 2025) संदर्भात महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. गेल्या हंगामात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीची दखल घेत राज्य सरकारने हेक्टरी 10 हजार रुपये अनुदान (10,000 Per Hectare Anudan List) जाहीर केले होते, ज्याचे वाटप आता वेगाने सुरू झाले आहे. राज्य … Read more