बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026: 10वी पासवर मुंबईत सरकारी नोकरीची मोठी संधी! पगार 40,000 रुपये; येथे पहा अर्जाची प्रक्रिया
मुंबईत सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 (BMC Group D Bharti 2026) ही प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली असून, या माध्यमातून विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि प्रशासकीय सेवेत काम करण्यास इच्छुक असाल, तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी (Career Opportunity) ठरू … Read more