सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट! 8 दिवसांत कमावले ₹235 कोटी; पाहा सविस्तर कलेक्शन रिपोर्ट border box office collection day
मुंबई: सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’ (Border 2) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात (border box office collection day) मोठी कमाई केली असली, तरी एका महत्त्वाच्या विक्रमाच्या यादीत स्थान मिळवण्यात चित्रपट थोडक्यात चुकला आहे. 8 दिवसांची एकूण कमाई ’बॉर्डर 2′ ने शुक्रवारी (30 जानेवारी) ₹11 … Read more