लाडक्या बहिणींना दिलासा, बंद झालेला लाभ पुन्हा सुरू होणार Ladki Bahin KYC Problem
Ladki Bahin KYC Problem: महाराष्ट्र राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेने राज्यातील लाखो महिलांना मोठा आर्थिक आधार दिला आहे. मात्र, 2026 च्या सुरुवातीला तांत्रिक कारणांमुळे अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात योजनेचे हप्ते जमा होणे बंद झाले होते. प्रामुख्याने केवायसी (KYC) प्रक्रियेतील त्रुटींमुळे ही समस्या उद्भवली आहे. अशा महिलांना दिलासा देण्यासाठी सरकारने आता फेरतपासणी मोहीम … Read more