लाडकी बहीण योजना: हप्ता आला नाही? अशी ऑनलाईन तक्रार करा Ladki Bahin Yojana Online Complaint
Ladki Bahin Yojana Online Complaint: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना आर्थिक लाभ मिळत आहे. मात्र, अद्यापही काही लाभार्थी महिलांना तांत्रिक अडचणींमुळे किंवा अन्य कारणांमुळे योजनेचा हप्ता मिळालेला नाही. अशा परिस्थितीत ‘आपण ऑनलाईन तक्रार करू शकतो का?’ असा प्रश्न अनेक महिलांकडून विचारला जात होता. याचे उत्तर ‘हो’ असे आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवरून … Read more