मोदी सरकारची महिलांसाठी खास योजना! फक्त 5% व्याजदरावर 2 लाखांचं कर्ज, पहा नियम आणि अटी Swarnima Scheme For Women
Swarnima Scheme For Women – महिला उद्योजकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. स्वर्णिमा योजनेअंतर्गत मागासवर्गीय महिलांना 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या 5% व्याजदराने मिळणार आहे. व्यवसायाला सुरुवातीची कोणतीही गुंतवणूक न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ही चांगली संधी आहे. सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास … Read more