इलेक्ट्रिक बाईक खरेदीसाठी सरकारकडून मिळवा ₹10,000 अनुदान – पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या! PM E-Drive Yojana 2025
जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आली आहे – PM E-Drive Yojana अंतर्गत तुम्हाला सरकारकडून आर्थिक मदत मिळू शकते. पर्यावरणपूरक आणि स्वस्त वाहतूक प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना आता अधिक जलद आणि सोपी झाली आहे. चला, पाहूया संपूर्ण माहिती सविस्तर. ➡️ इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता … Read more