घरकुल योजना फॉर्म भरण्यास 31 मे 2025 पर्यंत मुदतवाढ Gharkul Survey Last Date

Gharkul Survey Last Date – शासनाने घरकुल सर्वेसाठी आधी 30 एप्रिल 2025, नंतर 15 मे 2025 ही तारीख दिली होती. परंतु अनेक जणांना जॉब कार्ड नसणे, कागदपत्रांची कमतरता आणि ॲप्स संबंधित अडचणी यामुळे वेळ लागला. त्यामुळे शासनाने नागरिकांच्या विनंतीला प्रतिसाद देत तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता ग्रामीण भागातील नागरिक 31 मे 2025 पर्यंत घरकुल सर्वे पूर्ण करू शकतात.

➡️ Gharkul Yojana 2025 – नवीन अर्ज प्रक्रिया सुरु, जाणून घ्या पात्रता व कागदपत्रांची संपूर्ण माहिती @pmayg.nic.in

घरकुल सर्वे कसा करावा?

घरकुल सर्वे करण्यासाठी दोन पर्याय आहेत:

• Assistant Survey (सहाय्यक सर्वे)
• Self Survey (स्वयं सर्वे)

Self Survey साठी आवश्यक ॲप्स:

Mukhyamantri Bal Aashirwad Yojana
Mukhyamantri Bal Aashirwad Yojana: मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना, दरमहा 4000 मिळणार – अशा कुठल्याही प्रकारची योजना अस्तित्वात नाही, आर्थिक नुकसानीस बळी पडू नका

• Awas Plus 2024
• Aadhaar Face RD App

या दोन्ही ॲप्स मोबाईलमध्ये इंस्टॉल करून आपण स्वतःही घरकुल सर्वे करू शकता. योग्य मार्गदर्शनासाठी स्थानिक ग्रामपंचायतीची मदत घेणे उपयुक्त ठरते.

➡️ घरकुल पीएम आवास योजना मोबाईल वरून अर्ज करा – संपूर्ण मार्गदर्शक PMAY online application 2025

कोण पात्र आहेत?

घरकुल सर्वेसाठी पात्र असणाऱ्या नागरिकांमध्ये:

• जे नागरिक बेघर आहेत किंवा कच्च्या घरात राहतात
• ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही
• BPL यादीतील कुटुंबे
• जॉब कार्ड असलेले किंवा MGNREGA अंतर्गत नोंदणीकृत कामगार

Ration card e-KYC update
Ration card e-KYC update: रेशन कार्डधारकांनो लक्ष द्या! ई-केवायसी नसेल तर नाव बोगस कार्डधारकांच्या यादीत जाणार

या निकषांनुसार पात्र नागरिक घरकुल योजनेअंतर्गत नोंदणी करू शकतात.

Gharkul Survey Last Date ही संधी सोडू नका!

gharkul survey last date वाढवून मिळालेली ही संधी गरीब व गरजू कुटुंबांसाठी खूप महत्त्वाची आहे. अद्याप नोंदणी न केलेल्या नागरिकांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रे तयार करून सर्वे पूर्ण करावा. ही संधी तुम्हाला तुमचं स्वप्नातील पक्कं घर मिळवून देऊ शकते. तुमचं घरकुल सर्वे अजून पूर्ण झालं नसेल तर आजच सुरुवात करा. योजना आणि सर्वेक्षणाची अधिक माहिती तुम्हाला स्थानिक प्रशासनाकडून देखील मिळू शकते.

➡️ घरकुल योजनेअंतर्गत लाखो घरांची मंजुरी – पहा तुमचं नाव यादीत आहे का? Gharkul labharthi Yadi 2025

Leave a Comment