PM आवास योजनेअंतर्गत तुम्हाला घर मंजूर झालं आहे की नाही ? असा स्टेटस तपासा PMAY Status Check

PMAY Status Check: प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य देते. जर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज केला असेल आणि जाणून घ्यायचं असेल की तुमचं घर मंजूर झालं आहे की नाही, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे!

➡️ घरकुल योजना फॉर्म भरण्यास 31 मे 2025 पर्यंत मुदतवाढ Gharkul Survey Last Date

प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे काय?

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत देशातील शहरी व ग्रामीण भागातील गरजूंना परवडणाऱ्या दरात घर मिळावे हा मुख्य उद्देश आहे. अनुसूचित जाती, जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व अल्प उत्पन्न गट (LIG) यांना यामध्ये विशेष प्राधान्य दिलं जातं.

➡️ Gharkul Yojana 2025 – नवीन अर्ज प्रक्रिया सुरु, जाणून घ्या पात्रता व कागदपत्रांची संपूर्ण माहिती @pmayg.nic.in

PM आवास योजना स्टेटस कसा तपासावा – Step by Step मार्गदर्शक

➤ 1. Assessment नंबरशिवाय स्टेटस तपासण्याची पद्धत

Mukhyamantri Bal Aashirwad Yojana
Mukhyamantri Bal Aashirwad Yojana: मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना, दरमहा 4000 मिळणार – अशा कुठल्याही प्रकारची योजना अस्तित्वात नाही, आर्थिक नुकसानीस बळी पडू नका

जर तुमच्याकडे Assessment ID नसेल, तरीही तुम्ही तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे खालील पद्धतीने पाहू शकता:

• अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://pmaymis.gov.in
• मेनूतील Citizen Assessment पर्यायावर क्लिक करा
• Search by Name पर्याय निवडा
• तुमचं राज्य, जिल्हा, शहर, अर्जदाराचं नाव, वडिलांचं नाव, मोबाईल नंबर भरून Submit करा
• यानंतर स्क्रीनवर तुमचं अर्ज स्थिती (Status) दिसेल

➡️ घरकुल पीएम आवास योजना मोबाईल वरून अर्ज करा – संपूर्ण मार्गदर्शक PMAY online application 2025

➤ 2. Assessment ID असल्यास स्टेटस कसा तपासाल?

• पुन्हा https://pmaymis.gov.in वेबसाइट उघडा
• Citizen Assessment > Track Your Assessment Status या पर्यायावर क्लिक करा
• तुमचा Assessment ID आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करा
• Submit केल्यावर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही, हे स्पष्ट दिसेल

Ration card e-KYC update
Ration card e-KYC update: रेशन कार्डधारकांनो लक्ष द्या! ई-केवायसी नसेल तर नाव बोगस कार्डधारकांच्या यादीत जाणार

PMAY साठी पात्रता काय आहे?

• अर्जदाराचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावं
• कुटुंबाच्या नावावर पक्कं घर नसावं
• उत्पन्न मर्यादा (EWS – ₹3 लाख पर्यंत, LIG – ₹3 लाख ते ₹6 लाख) पाळावी लागते

जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) साठी अर्ज केला असेल आणि पुढील टप्प्यावर प्रक्रिया सुरू करायची असेल तर, वरील माहितीच्या आधारे तुम्ही घरी बसूनच तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.

➡️ घरकुल योजनेअंतर्गत लाखो घरांची मंजुरी – पहा तुमचं नाव यादीत आहे का? Gharkul labharthi Yadi 2025

Leave a Comment