Home Loan Subsidy 2025: आता घर घेणं होणार स्वस्त, 9 लाखांपर्यंतच्या कर्जावर सरकारची सवलत!
Home Loan Subsidy 2025: 9 लाखांपर्यंतच्या होम लोनवर 6.5% पर्यंत व्याज सवलत दिली जाणार आहे. सरकारची नवीन योजना मध्यमवर्गीयांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. स्वतःचं घर स्वप्नवत वाटतंय? आता ते होणार वास्तवात! घर खरेदी करणं ही सामान्य नागरिकासाठी आयुष्यभराची कमाई गुंतवण्यासारखी गोष्ट असते. वाढत्या प्रॉपर्टीच्या किंमती आणि त्यावर लागणारे मोठ्या रकमेचे Home Loan हे अनेकांना आर्थिकदृष्ट्या अडचणीत … Read more