घरकुल योजनेअंतर्गत लाखो घरांची मंजुरी – पहा तुमचं नाव यादीत आहे का? Gharkul labharthi Yadi 2025
Gharkul labharthi Yadi 2025 – घरकुल योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील लाखो गरजू नागरिकांना घरे देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. घरकुल योजनेंतर्गत राज्यात जवळपास 20 लाख घरकुलांची मंजुरी देण्यात आली आहे आणि लवकरच आणखी 10 लाख घरे मंजूर होणार आहेत. अनुदानात वाढ, सौर ऊर्जेचा वापर, पारदर्शक लाभार्थी निवड व वेगवान अंमलबजावणीमुळे ही योजना सर्वसामान्यांसाठी आशेचा किरण … Read more