mudra loan processing time: मुद्रा लोन मंजुरीस किती दिवसाचा कालावधी लागतो? | mudra loan approval process step by step
mudra loan processing time: व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तारण्यासाठी भांडवली सहाय्याची गरज असते. छोट्या उद्योजकांसाठी भारत सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही एक उपयुक्त योजना आहे. या योजनेअंतर्गत, लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांना (MSMEs) बँका व वित्तसंस्था कर्ज (लोन) देतात, जे कोलॅटरल फ्री (गहाण नसलेले) असते. mudra loan approval process step by step … Read more