Fertilizer Price Hike: रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ; शेतकऱ्यांपुढे नवीन संकट
Fertilizer Price Hike: शेतकरी वर्ग आधीच अतिवृष्टी, बाजारभावातील अनिश्चितता, आणि उत्पादन खर्चातील वाढ अशा अनेक अडचणींना सामोरे जात आहे. त्यात आता रासायनिक खतांच्या भाववाढीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पुन्हा बिघडवले आहे. ऐन रब्बी हंगामाच्या उंबरठ्यावरच खतांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे राहिले आहे. खतांच्या दरात मोठी वाढ अलीकडे विविध मिश्र रासायनिक खतांच्या दरात प्रति बॅग … Read more