घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना 50,000 अतिरिक्त अनुदान मंजूर; या लाभार्थ्यांना मिळणार लाभ Gharkul Subsidy increase
Gharkul Subsidy increase: केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनांच्या ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने या योजनेतील अनुदानात ₹50,000 इतकी मोठी वाढ केली आहे. अनुदानातील वाढ आणि नवीन रक्कम Gharkul Subsidy increase महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने 10 नोव्हेंबर 2025 रोजी या वाढीव अनुदानाबाबत शासन निर्णय (GR) जारी केले आहेत. • … Read more