नुकसान भरपाई हवीये? मग eKYC कराच; अनुदान थेट बँक खात्यात जमा होणार nuksan bharpai kyc
nuksan bharpai kyc: राज्यातील अनेक शेतकरी अजूनही नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिक नुकसानीच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. पूर्वी Farmer ID नसणे किंवा तांत्रिक कारणांमुळे ज्या शेतकऱ्यांचे अनुदान अडले, त्यांना आता शासनाने नवी संधी दिली आहे. यासाठी eKYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय नुकसान भरपाई थेट बँक खात्यात जमा होणार नाही. VK नंबर म्हणजे … Read more