अतिवृष्टी नुकसान भरपाई: 1339 कोटी रूपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; संपूर्ण यादी पहा Crop Insurance Bharpai 2025
Crop Insurance Bharpai 2025: मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान पाहता, राज्य सरकारने मोठा दिलासा जाहीर केला आहे. जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीत शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने एकूण ₹1339 कोटी 49 लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. ही अत्यंत महत्त्वाची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या संदर्भातील … Read more