सरसकट हेक्टरी 10,000 रुपये अनुदान वाटप सुरू; संपूर्ण तालुक्यांची यादी पहा! तुमचे नाव चेक करा Crop Insurance New List
Crop Insurance New List: राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मागील वर्षातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेले मोठे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने ‘रब्बी अनुदान योजना’ जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी ₹10,000 चे अनुदान थेट जमा होणार आहे. Crop Insurance New List या विशेष निविष्ट अनुदानाची रक्कम, पात्रता निकष आणि बाधित … Read more