Aadhaar Seeding – योजनांचे अनुदान मिळवण्यासाठी खात्याला आधार सीडिंग आवश्यक! संपूर्ण माहिती वाचा

Aadhaar Seeding – शासनाच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ घेता यावा, या उद्देशाने थेट बँक खात्यात पैसे जमा केले जातात. त्यासाठी बँक खाते आधार कार्डाशी लिंक (Aadhaar Seeding) असणे अनिवार्य आहे. देशातील निराधार लाभार्थ्यांसाठी सरकार योजना राबवत आहे. योजनेच्या लाभार्थ्यांना बँक खात्यात थेट लाभ मिळावा यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांचा बँक तपशील व आधार केवायसी करण्यासाठी सरकार कडून … Read more

Agriculture Loan – शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: कर्जमाफी होणार? RBI चे नवे परिपत्रक जाहीर!

Agriculture Loan – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने कर्जमाफी संबंधित सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कोणत्याही बँकेस जबरदस्तीने कर्जमाफी लागू करावी लागणार नाही आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना देखील समान लाभ मिळावा, असा नियम घालण्यात आला आहे. कर्जमाफी धोरणातील महत्त्वाचे बदल कर्जमाफीचा मुद्दा गेल्या अनेक दशकांपासून चर्चेत असल्याचे पहायला मिळते. सन 2008 आणि 2018 … Read more

रेल्वेत तब्बल 9970 जागांसाठी मेगा भरती, पात्रता 10वी पास, या तारखेपर्यंत अर्ज करा Railway Bharti 2025

Railway Bharti 2025

Railway Bharti 2025 – तुम्ही देखील रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. रेल्वेमध्ये सहायक लोको पायलट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली असून 9970 रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. रेल्वेतील लोको पायलट पदासाठी भरतीची अधिसूचना 29 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जारी होईल. त्यानंतर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु … Read more

SBI Kisan Credit Card: SBI कडून 3 लाखांपर्यंत कर्ज घ्या, किसान क्रेडिट कार्ड योजनेतून – पहा संपूर्ण प्रोसेस|KCC SBI Loan Offer 2025

SBI Kisan Credit Card

SBI Kisan Credit Card- भारतीय स्टेट बँक (SBI) ने ग्राहकांसाठी एक मोठी संधी आणली आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी क्रेडिट कार्ड (KCC) योजनेअंतर्गत SBI 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देत आहे. विशेष म्हणजे हे कर्ज तुम्हाला अतिशय कमी म्हणजेच केवळ 4% व्याजदराने मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित गरजा भागवणे सोपे होईल. या योजनेची संपूर्ण माहिती आपण येथे … Read more

होम लोन घेताना या 3 गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, बचत होतील पैसे Home Loan Tips

Home Loan Tips

Home Loan Tips – सध्या शहरांमध्ये घर खरेदी करायचे झाल्यास आपल्याकडे लाखो रुपयांची रक्कम असणे आवश्यक असतं. मात्र, प्रत्येकाकडे एकाच वेळी घराची पूर्णपणे किंमत देऊन घर खरेदी करण्याइतकी रक्कम असत नाही. त्यामुळे त्यांना गृहकर्ज काढून घर खरेदी करावे लागते. सध्या भारतात घर खरेदीसाठी 8.10 ते 12% व्याजाने गृहकर्ज मिळते. गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर आणि … Read more

Pratap Sarnaik – लाडक्या बहिणींना सरकारकडून आणखी एक गुड न्यूज! एसटी बस प्रवासात मिळणार सवलत, परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक यांची माहिती

Pratap Sarnaik on ST women Discount

Ladki Bahin Yojana – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून दररोज प्रवास करणाऱ्या 18 लाख महिलांच्या सवलतीसाठी राज्य सरकार तिजोरीतून दरमहा 240 कोटी रुपये महामंडळा देते. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांचा सवलतीचा प्रवास बंद होणार असल्याची चर्चा होती. पण, महिलांची 50% सवलत योजना बंद केली जाणार नाही. तसा कोणताही विचार नाही असे स्पष्टीकरण परिवहन … Read more

बाहेरून झोपडी, आतून महल, Video पाहून म्हणाल, माझं असं घर कधी होणार Social Media Viral Hut

Social Media Viral Hut – सोशल मीडियावर एका झोपडीवजा घराची सध्या तुफान चर्चा होत असल्याची पाहायला मिळत आहेत. बाहेरून अगदी सर्वसाधारण दिसणार्‍या या घराच्या आतील नजरा पाहून तुम्ही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. ‘दिसते तसे नसते म्हणून जग फसते’, ही म्हण आतापर्यंत कित्येक वेळा तुमच्या कानावर पडली असेल. एखादी गोष्ट जशी आपल्याला वाटते तशी नसली की … Read more

अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर! अनुदान मिळवण्यासाठी ‘हे’ एक काम अनिवार्य, पहा सविस्तर माहिती Ativrushti Anudan 2025

Ativrushti Anudan – यंदाच्या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यात सतत पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिके आणि फळबागा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या. या नैसर्गिक संकटामुळे अडचणीत सापडलेल्या 22,210 शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदतीचा हात दिला असून, त्यांच्यासाठी 13 कोटी 23 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली … Read more

स्वतःचं घर घ्यावं की भाड्यानं राहावं? कोणता पर्याय फायदेशीर? | जाणून घ्या तज्ञांचा सल्ला House Rent VS Home Loan EMI

House Rent VS Home Loan EMI

House Rent VS Home Loan EMI – घर घेणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठा टप्पा असतो. त्यामुळे याबद्दलचा निर्णय महत्त्वाचा असून तो विचारपूर्वक घ्यायला हवा. काही लोकांना असे वाटते की भाड्याने राहणे फायदेशीर आहे, तर काही जण स्वतःचे घर घेणे योग्य मानतात. जर तुम्हीही या दोन्ही पर्यायांमध्ये गोंधळले असाल, तर या लेखातून कोणता पर्याय अधिक … Read more

तुमच्या रेशन कार्डचा रंग कोणता? जाणून घ्या रंगानुसार मिळणारे फायदे Ration Card Color and Benefits

Ration Card Color and Benefits

Ration Card Color and Benefits – केंद्र सरकारने आज सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक सरकारी योजना जाहीर केल्या आहेत. या योजनेअंतर्गत लोकांना आर्थिक आणि अनेक प्रकारची मदत केली जाते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत केंद्र सरकार सर्वसामान्यांना कमी दरात मोफत रेशन पुरवते. याचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. सरकारकडून वेगवेगळ्या रंगात रेशनकार्ड दिले … Read more