‘या’ योजनेतुन मिळवा 50 लाखांपर्यंत कर्ज आणि 35 टक्के अनुदान, पहा प्रोसेस DIC Loan Scheme
DIC Loan Scheme: जिल्हा उद्योग केंद्र (DIC) च्या माध्यमातून जिल्ह्यात नवीन उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवक–युवतींसाठी मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ₹1.5 लाखांपासून ते ₹50 लाखांपर्यंत बँकेमार्फत कर्ज मिळते, आणि शासनाकडून 15% ते 35% पर्यंत अनुदान (सब्सिडी) दिली जाते. योजनेतील आर्थिक रचना (Funding Pattern) • लाभार्थ्यांची स्वतःची गुंतवणूक: 5% … Read more